*दैनंदिन 70 "इंग्रजी सुविचार " मराठी अर्थासहीत.* *1. Knowledge is power.* (ज्ञान ही खरी शक्ती आहे.) *2. Work is worship.* (कर्म हीच पूजा आहे.) *3. Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.) *4. Time is money.* (वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.) *5. Haste makes waste.* (घाईने कामात चुका होतात.) *6. Character is destiny.* (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.) *7. Exuberance is Beauty.* (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.) *8. Practice makes man perfect.* (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.) *9. Confidence is a key to success.* (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.) *10. Sound mind in sound body.* (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.) *11. Experience is the best teacher.* (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.) *12. Never have a resistance to change.* (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.) *13. No pains, no gains.* (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.) *14. Hope is walking dream.* (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.) *15. C...